Tuesday, May 22, 2012

वर्षा गीत


आला आला पाऊस  काळे ढग  घेऊन  आला 

स्वप्न उराशी बाळगून आला 

आला आला पाऊस  काळे ढग  घेऊन  आला


सर्वाना उष्णतेचा सुटकारा घेऊन  आला 

लहान मुलांना पाण्यात  खेळण्याचा आनंद घेऊन आला 

तरुण  तरुणींना चिंब  भिजण्याचा आनंद घेऊन आला 

नव वधूला सन सुधीत  नटण्याचा आनंद  घेऊन आला 

शालेय  मुलांना नवीन  वर्ग  विषयाचा आनंद घेऊन आला 

तरुणाल  नवीन  स्वप्ना बाळगण्यासाठी घेऊन आला 

आला आला पाऊस  काळे ढग  घेऊन  आला

आला पाऊस  आला  ढगाच्या गडगडत आला

गडगडत  उर्जा घेऊन आला

उर्जेतून शेतकरी सरसावले सेती लावायला

तरुण  सरसावले  शारीर सव्स्ठव जपण्याला

नव वधू  सरसावल्या नताण्याला

आला आला पूस   काळे ढग  घेऊन  आला

धरणे भरली वाहायला लागली मानवाच्या जीवात जीव आला

देव देवी सरसावले मानावा सुख  देण्याला

आला पाऊस  आला  ढगाच्या गडगडत आला