झोपडी
झोपडी मानवाच्या प्रगतीचे मूल्यमापन
झोपडी आणि प्रगतीचे समीकरण विषमतेचे
झोपड्या जास्त तेवढा देश गरीब
पण तीच झोपडी मानवाचे जीवन सुद्धा घडविते
स्लम दोग मिलिओअनर सिनेमाने मिल्लिअन डोलोर कमाविले
त्याच झोपडीने निर्मात्याला सर्वात श्रेष्ट ऑस्कर पदावर बसवले
त्याच झोपडीने रिता पिंतोला नटीला एका रात्रीत प्रसिद्धीत पोहचविले
त्याच झोपडीने देश द्रोही सुद्धा पाळले
मुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी झोपडीनेच पोसले
त्याच झोपडीच्या मुलांनी मुंबईकरांना पाण्यात बुडण्या पासून वाचविले
आहे कि नाही हा विरोधाभास

No comments:
Post a Comment