Monday, March 26, 2012



माझा  मित्र उदय

माझा  मित्र त्याचे नाव उदय

तो फार हुशार  होता पदवीधर झाला

सुरु केला वडिलोपार्जित धंदा एल्क्ट्रोनिक्चा

 तो  होताआमचा मित्र

मैत्री कशी असावी ह्याची जाणीव होती त्याला

जरी तो आमच्यात जास्त मिसळत  नसे तरी त्याला आमची माहिती असे

नकळत तो मदत करीत असे

विनोद हा त्याचा विषय

आमच्या बरोबर असला कि त्याला विनोद सुचत असत

वातावरण संपूर्णपणे आनंदी होत

आम्ही त्याची वाट पाहत असू

तो येत असे आणि आह्मी आनंदी होत असू

अशीच एकदा  वाट पाहता तो आला नाही

समजले तो आम्हाला सोडून गेला

पण सगळ्यांना आनंदी आठवणी सोडून गेला

असा होता माझा मित्र उदय 
M OTHER DAUGHTER RELATIONSHIP

In my house there is unique relation exists

That of mother and daughter

Mother is ninety years old

And daughter  is fifty six years old

one fine day the mother fainted and became unconscious

Because of old age we were worried

my wife the daughter of the old lady called loudly maa

she has not responded .

The daughter  called maa maa three four times

as if she  herd her  inner voice old lady open the eyes

This happens again and again in my house.

what a relation between mother and daughter




Dithi Chakraborthy's painting of mother daughter .. 



Corruption


what is corruption

Man works for his hunger

Women works for dignity

Boy works for his freedom

Girl works for justice

The one who ceases from above is corruption


रस्ता

 UTWT   दोन हजार सात साली नाव सुधा माहित नवते ठाण्यात

मी त्या वेळेला  केली पहिली सुरवात

बराच त्रास सोसला अधिकारी आणि राजकीय नेत्याचा

एक होता दूरदृष्ट नेता त्या वेळचा त्याला उमगले महत्व त्या रस्त्याचे

त्यांनी हट्ट  धरला त्या रसत्याच्या

सुरवात झाली त्याच्या वार्डात

बघुनी त्याचा थाट

 झाली बोंबाबोंब  UTWT  रस्त्याची ठाण्यात


Friday, March 23, 2012

मृत्यू


शरीर संपले  म्हणजे मृत्यू असे नाही

मृत्यू गरिबाला लुबाडण्यात   आहे

मृत्यू आयी वडिलांना लाथाद्यात आहे

मृत्यू   बाई वरील बलात्कारात आहे

मृत्यू   बायाकॅवरील  जुलूमात आहे

मृत्यू आजू बाजूचा जुलूम सहन सहन करण्या आहे

मृत्यू काम चुकार बेशिस्त माणसात आहे

मृत्यू मंत्रीपदावरून लोकांना लुबद्यात आहे

मृत्यू बेयीमानी करत्यात आहे

मृत्यू विश्वासघात आहे

मृत्यू   स्वत:ला  फसवण्यात आहे

मृत्यू   मातृभूमीशी बेईमानी करण्यात आहे

मृत्यू प्रत्येक चुकीच्या कृतीत आहे



आनंद

आनंद जगण्यात आहे

जगणे कसात आहे

उलगडणे जरा कठीणच

आनंद कामात  आहे आनंद भाकरीत आहे

आनंद प्राण्यात आहे आनंद दुध देणाय्रा जनावरात आहे

आनंद प्रेमात आहे आनंद प्रेम करणाऱ्या व्यक्तीत आहे

 आनंद नात्यात आहे ते अयेचे, पत्नीचे, वडिलांचे, नवऱ्याचे किवा जनावराचे

आनंद आळसात नाही आनंद मत्सरात नाही


 आनंद दुसर्यावर अवलंबून राहण्यात नाही


तर आनंद त्या क्षणाला केलेल्या कृतीत आहे


 कृती व  आनंद ह्याचे नाते जन्माचे


जो कृतीत जगतो तो आनंद घेतो




Sunday, March 18, 2012

My wife ashima

माझी पत्नी आशिमा

आहे त्रिपुराची राणी ,रोयाल फामिलीत जन्मली

वारसाने   ब्लुये ब्लूड घेऊन आली

मी मध्यम अर्गीय

 मला ती विलक्षण वाटली ती वेगळी दिसली  मात्र

ती अतिसाय  स्वच छ राहत  असे

 ती च्या बोलण्यात राजेशाही अदब असे परंतु

विचारात आणि वागण्यात ती मृदू सहनशील असे

 ती कॉलेज मध्ये प्राध्यापक होती ती मुलांना

अभ्यासाबरोबर समाजात स्वाभिमानाने कस जागाव शिकवीत असे


 तिच्या ह्या वागण्यामुळे किती मुलांना स्वाभिमानी जगण्याचा मार्ग मिळाला

 कित्येक मुली समाज विरोध करण्यास थाजाल्या आणि त्रास मुक्त झाल्या

तिचे विचार स्वताचे विचार आहेत ती  दुसर्यांचा ऐकते

पण स्वत मात्र स्वताचे विचार गेऊन जगते


राजे शाही घराण्या बदल असलेल्या भ्रामक  कथा विरोधात

ती एक उत्तम उदाहरण आहे

ती राजे शाही  घराण्यात ली मुलगी सून आणि आई आहे