माझी पत्नी आशिमा
आहे त्रिपुराची राणी ,रोयाल फामिलीत जन्मली
वारसाने ब्लुये ब्लूड घेऊन आली
मी मध्यम अर्गीय
मला ती विलक्षण वाटली ती वेगळी दिसली मात्र
ती अतिसाय स्वच छ राहत असे
ती च्या बोलण्यात राजेशाही अदब असे परंतु
विचारात आणि वागण्यात ती मृदू सहनशील असे
ती कॉलेज मध्ये प्राध्यापक होती ती मुलांना
अभ्यासाबरोबर समाजात स्वाभिमानाने कस जागाव शिकवीत असे
तिच्या ह्या वागण्यामुळे किती मुलांना स्वाभिमानी जगण्याचा मार्ग मिळाला
कित्येक मुली समाज विरोध करण्यास थाजाल्या आणि त्रास मुक्त झाल्या
तिचे विचार स्वताचे विचार आहेत ती दुसर्यांचा ऐकते
पण स्वत मात्र स्वताचे विचार गेऊन जगते
राजे शाही घराण्या बदल असलेल्या भ्रामक कथा विरोधात
ती एक उत्तम उदाहरण आहे
ती राजे शाही घराण्यात ली मुलगी सून आणि आई आहे

No comments:
Post a Comment