Tuesday, May 22, 2012

वर्षा गीत


आला आला पाऊस  काळे ढग  घेऊन  आला 

स्वप्न उराशी बाळगून आला 

आला आला पाऊस  काळे ढग  घेऊन  आला


सर्वाना उष्णतेचा सुटकारा घेऊन  आला 

लहान मुलांना पाण्यात  खेळण्याचा आनंद घेऊन आला 

तरुण  तरुणींना चिंब  भिजण्याचा आनंद घेऊन आला 

नव वधूला सन सुधीत  नटण्याचा आनंद  घेऊन आला 

शालेय  मुलांना नवीन  वर्ग  विषयाचा आनंद घेऊन आला 

तरुणाल  नवीन  स्वप्ना बाळगण्यासाठी घेऊन आला 

आला आला पाऊस  काळे ढग  घेऊन  आला

आला पाऊस  आला  ढगाच्या गडगडत आला

गडगडत  उर्जा घेऊन आला

उर्जेतून शेतकरी सरसावले सेती लावायला

तरुण  सरसावले  शारीर सव्स्ठव जपण्याला

नव वधू  सरसावल्या नताण्याला

आला आला पूस   काळे ढग  घेऊन  आला

धरणे भरली वाहायला लागली मानवाच्या जीवात जीव आला

देव देवी सरसावले मानावा सुख  देण्याला

आला पाऊस  आला  ढगाच्या गडगडत आला 





Saturday, April 7, 2012

 मैत्रिणी

चार मैत्रिणी आशिमा ,समीक्षा. ममता आणि कल्पना
चारहि  ओळखल्या जाणार  MASK  नावाने
आशिमा बंगाली ,समीक्षा आणि ममता गुजराथी तर कल्पना मराठी
वेगळ्या जातीच्या असल्या तरी त्यांची जात मैत्रीची
 आज पन्नास वर्ष झाली त्यांच्या मैत्रीला
 पण त्यात तसुचा पण फरक आला नाही

आज ही त्या एक मेकीना भेटतात
 त्याच्या सुखदुखात  लग्न सराम्भात, एक मेकीना मदत करतात
सर्वात आश्चर्य   म्हणझे त्यांचे  नवरे सुद्धा त्याच्या  समारंभात शामिल होतात
आजच्या  चढा ओढीचा जगात जिथे जो तो जमेल
त्या पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पेक्षा वर चढ कसे होता येईल
ह्या प्रयत्नात असताना त्या एक मेकींना कशा धरून असतात
मी जेव्या   ह्या प्रश्नांचे उत्तर शोधतो , तेव्हा   मी विचार मग्न होतो
मला उत्तर सापडत नाही , कदचीत सापडणार नाही
मी त्यांना विचारले असता , त्या  म्हणतात आमचा एक मेकी वरील विश्वास
तुम्हाला काय वाटते उत्तर जरूर कळवा

  

झोपडी                                                                    

झोपडी मानवाच्या प्रगतीचे मूल्यमापन

झोपडी आणि प्रगतीचे समीकरण विषमतेचे

झोपड्या जास्त तेवढा  देश गरीब

पण तीच झोपडी मानवाचे जीवन सुद्धा घडविते

स्लम दोग  मिलिओअनर  सिनेमाने मिल्लिअन डोलोर   कमाविले

त्याच झोपडीने निर्मात्याला सर्वात श्रेष्ट ऑस्कर पदावर बसवले

त्याच झोपडीने रिता पिंतोला नटीला  एका रात्रीत प्रसिद्धीत पोहचविले

त्याच  झोपडीने  देश द्रोही सुद्धा पाळले

 मुंबईवर  हल्ला करणारे अतिरेकी झोपडीनेच पोसले

त्याच झोपडीच्या मुलांनी मुंबईकरांना पाण्यात बुडण्या पासून वाचविले

आहे कि नाही हा विरोधाभास                                  

स्पर्श


स्पर्श आईच्या  उबदार मायेचा

 स्पर्श  वडिलांच्या  आर्थिक  मदतीचा

स्पर्श भावाच्या  भाऊ बंदकीचा

स्पर्श बहिणीच्या   मायेचा

स्पर्श मुलाच्या   वंशाचा                                              

स्पर्श   मुलीच्या सासरचा

स्पर्श बायकोच्या  कुटुंबाचा

स्पर्श  प्रेयसीच्या मादाकाटेच

स्पर्श    वेशेच्या  बाजरीपणाचा 

 हे माहित असून सुद्धा  मानवाला प्रत्येक   स्पर्श   हवा हवा स  वाटणारा  
      

Friday, April 6, 2012




फुलपाकळ्या......

एक भाऊ त्याच्या सहा बहिणी; आहेत एका पेक्षा एक 
तीन मोठ्या, तर तीन लहान
अशा पुष्पा हेमा यांची मायेची सावली
संध्या विद्या अन  नीला यांची मैत्री लाभली
भावावर प्रेम प्रत्येकीचे सारखेच

हेमा जीवाने घास भरवी
पुष्पाच्या सौंदर्य पेक्षा उंच तिची थोरवी
नाव तिचे पुष्पा पण खरी ती लक्ष्मि
ती प्रकट झाली ND च्या रूपाने
अशाचं  घावन  खायून पुसायचे ताट
नटणार्या संध्याची काही औरच बात !
विद्याच्या श्रध्येने संस्कार जपले घराण्याचे
नीलाच्या जिद्दीने जमले तिला महापौर  होणे ठाण्याचे

भावाला शिकवण्यात बहिणींचा मोठा सहभाग
स्वता मौज करता भावाला शिकवण्यात सगळ्यांनी लावले हाथ
भावाला उच्च शिक्षणासाठी केली मदत
त्याला Ph. D पद्वी मिळावी म्हणून सगळ्याच अग्रेसर
एवढे करून भावाकडून काही अपेक्षा नाही

प्रत्येकीची लग्न झाली
थोरात देसाई शिरोडकर,चौधरी क्षीरसागर आणि इंदुलकर यांच्याशी नाती जुळली
देशमुखांच्या फुलपाकळ्या
आपापल्या संसारात रमल्या.
मुले झाली, कुणी इंजिनीयर तर कुणी डॉक्टर
शिक्षण जणू पाणी भरतय पण;
खासियत त्या बहिणींची, त्यांना गर्व नाही
सासर सांभाळले पण माहेरच्या भावाला विसरल्या नाही

अशीच काही वर्ष लोटली, अचानकपणे भाऊ पडला आजारी
झाले त्याचे हृदय बंद ,करत होता तो मृतुयुशी द्वंद
सर्व बहिणींनी एकत्र येऊन देवाला साकडे घातले
जप केले, तप केले - होम हवन करविले
भावाला वाचविले आणि दिले वाहिनीस सौभाग्य.

अशा माझ्या बहिणी जन्मो जन्मी लाभो हि देवासमोर मागणी

विलास वि देशमुख  
 २३ नोव्हेंबर २०११बुधवार

Monday, March 26, 2012



माझा  मित्र उदय

माझा  मित्र त्याचे नाव उदय

तो फार हुशार  होता पदवीधर झाला

सुरु केला वडिलोपार्जित धंदा एल्क्ट्रोनिक्चा

 तो  होताआमचा मित्र

मैत्री कशी असावी ह्याची जाणीव होती त्याला

जरी तो आमच्यात जास्त मिसळत  नसे तरी त्याला आमची माहिती असे

नकळत तो मदत करीत असे

विनोद हा त्याचा विषय

आमच्या बरोबर असला कि त्याला विनोद सुचत असत

वातावरण संपूर्णपणे आनंदी होत

आम्ही त्याची वाट पाहत असू

तो येत असे आणि आह्मी आनंदी होत असू

अशीच एकदा  वाट पाहता तो आला नाही

समजले तो आम्हाला सोडून गेला

पण सगळ्यांना आनंदी आठवणी सोडून गेला

असा होता माझा मित्र उदय 
M OTHER DAUGHTER RELATIONSHIP

In my house there is unique relation exists

That of mother and daughter

Mother is ninety years old

And daughter  is fifty six years old

one fine day the mother fainted and became unconscious

Because of old age we were worried

my wife the daughter of the old lady called loudly maa

she has not responded .

The daughter  called maa maa three four times

as if she  herd her  inner voice old lady open the eyes

This happens again and again in my house.

what a relation between mother and daughter




Dithi Chakraborthy's painting of mother daughter ..