Saturday, July 22, 2017

POTHOLE FREE ROADS

मुबई ⧪     मुबई ⧭

पॉटहोल  Everywhere 
मुंबईच्या रस्त्यांवर  पॉटहोल्स Everywhere  पॉटहोल्स  Pothole 
मुंबईच्या मालिषकाने खड्डे केले मोठे आणि अचानक मीडियावाले   झाले 
 जागे 
क्षणभरात  पसरले मुंबईच्या  रस्त्यावरील  खड्डे जगभर🔺
 पॉटहोल  Everywhere
 मालिषकाने  खोला BMC  का पोल
 मुंबई
छोडो   मालिषकाको  छोडो BMC को 
चला TMC
 TMC ने अभियान  चलाया  Dr.Deshmukh के साथ बनाये 
UTWT  के  पॉटहोल  फ्री रस्ते
 TMC ने  बनाये  पॉटहोल फ्री रस्ते  
चला मुंबईकर TMC कडे
 पॉटहोल फ्री रस्ते बघायला 
 मलिष्काला दाखवा   पॉटहोल फ्री  रस्ते





Tuesday, July 4, 2017

मी कोण

मी  कोण 

मी म्हणजे  मनकी - बात 


मी म्हणजे  योग 

मी  म्हणजे मंगल यान 

मी  म्हणजे अमेरीकेच्या    प्रेसिडेंट  बाराक ओबामांचा  मित्र 

मी  म्हणजे नोटा बंदी (Demonatization)

मी   म्हणजे  वस्तू  आणि  सेवा  कर  (GST)



मी भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी 

Sunday, September 29, 2013



नाती 

नाती म्हंटली कि आपल्या समोर येतात ती आई वडिलांचे नाते नवरा बायकोचे नाते आई मुलाचे व मुलीचे नाते

ह्याच्या पलीकडे जाऊन नाती मला आठवतात आम्ही नवराबायको सुशिक्षित  त्यामुळे  दोघेही नौकरी करीत
घरी कामा साठी आम्हाला लहान  मुलगी हवी  होती   एके दिवशी छोटी संगीता आमच्याकडे  चालत   आली  आणि म्हणाली मी करिते काम तुमच्या कडे आम्ही जरा घाबरतच तिला घरी ठेऊन घेतले ती  कशी असेल ह्या विचाराने    आह्मी  घाबरत होतो पण तिचे आणि माझ्या बायकोचे नात्याला काय नाव द्यायचे हेच मला सुचत नाही ते  आई वडील मुलगा मुलगी नवरा बायको ह्यांच्या नात्या पेक्षा वेगळेच

माझा मुलगा घरातील पैसे काही कारण साठी न विचारता घेऊन जाईल पण ह्या मुलीला लोभ नाही ती घरात एकटी असते घरात हझारोनी पडलेल्या नोटांचा तिला शोक असेल पण लोभ नाही तिचे हे वागणे मला थक्क
करून सोडत ती एकदा आजारी पडली तिचे अंग तापाने थरथरत होते माझी पत्नी ओफ्फिचे मधून घरी आली ती  ने  तिच्या अंगाला हात लावला आणि ताबडतोब हॉस्पिटल ला हलविले आणि सेरेब्रल नेउमोनिअ पासून वाचविले
आमच्या सुख तुखात तिचा फार मोठा वाट आहे  माझ्या मुलीचा माझ्यावर नाही अवध तिच्यावर विश्वास आहे .

सांगा पाहू ह्या नात्याला काय म्हणून साम्भोधीत करू








Tuesday, May 22, 2012

वर्षा गीत


आला आला पाऊस  काळे ढग  घेऊन  आला 

स्वप्न उराशी बाळगून आला 

आला आला पाऊस  काळे ढग  घेऊन  आला


सर्वाना उष्णतेचा सुटकारा घेऊन  आला 

लहान मुलांना पाण्यात  खेळण्याचा आनंद घेऊन आला 

तरुण  तरुणींना चिंब  भिजण्याचा आनंद घेऊन आला 

नव वधूला सन सुधीत  नटण्याचा आनंद  घेऊन आला 

शालेय  मुलांना नवीन  वर्ग  विषयाचा आनंद घेऊन आला 

तरुणाल  नवीन  स्वप्ना बाळगण्यासाठी घेऊन आला 

आला आला पाऊस  काळे ढग  घेऊन  आला

आला पाऊस  आला  ढगाच्या गडगडत आला

गडगडत  उर्जा घेऊन आला

उर्जेतून शेतकरी सरसावले सेती लावायला

तरुण  सरसावले  शारीर सव्स्ठव जपण्याला

नव वधू  सरसावल्या नताण्याला

आला आला पूस   काळे ढग  घेऊन  आला

धरणे भरली वाहायला लागली मानवाच्या जीवात जीव आला

देव देवी सरसावले मानावा सुख  देण्याला

आला पाऊस  आला  ढगाच्या गडगडत आला 





Saturday, April 7, 2012

 मैत्रिणी

चार मैत्रिणी आशिमा ,समीक्षा. ममता आणि कल्पना
चारहि  ओळखल्या जाणार  MASK  नावाने
आशिमा बंगाली ,समीक्षा आणि ममता गुजराथी तर कल्पना मराठी
वेगळ्या जातीच्या असल्या तरी त्यांची जात मैत्रीची
 आज पन्नास वर्ष झाली त्यांच्या मैत्रीला
 पण त्यात तसुचा पण फरक आला नाही

आज ही त्या एक मेकीना भेटतात
 त्याच्या सुखदुखात  लग्न सराम्भात, एक मेकीना मदत करतात
सर्वात आश्चर्य   म्हणझे त्यांचे  नवरे सुद्धा त्याच्या  समारंभात शामिल होतात
आजच्या  चढा ओढीचा जगात जिथे जो तो जमेल
त्या पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पेक्षा वर चढ कसे होता येईल
ह्या प्रयत्नात असताना त्या एक मेकींना कशा धरून असतात
मी जेव्या   ह्या प्रश्नांचे उत्तर शोधतो , तेव्हा   मी विचार मग्न होतो
मला उत्तर सापडत नाही , कदचीत सापडणार नाही
मी त्यांना विचारले असता , त्या  म्हणतात आमचा एक मेकी वरील विश्वास
तुम्हाला काय वाटते उत्तर जरूर कळवा

  

झोपडी                                                                    

झोपडी मानवाच्या प्रगतीचे मूल्यमापन

झोपडी आणि प्रगतीचे समीकरण विषमतेचे

झोपड्या जास्त तेवढा  देश गरीब

पण तीच झोपडी मानवाचे जीवन सुद्धा घडविते

स्लम दोग  मिलिओअनर  सिनेमाने मिल्लिअन डोलोर   कमाविले

त्याच झोपडीने निर्मात्याला सर्वात श्रेष्ट ऑस्कर पदावर बसवले

त्याच झोपडीने रिता पिंतोला नटीला  एका रात्रीत प्रसिद्धीत पोहचविले

त्याच  झोपडीने  देश द्रोही सुद्धा पाळले

 मुंबईवर  हल्ला करणारे अतिरेकी झोपडीनेच पोसले

त्याच झोपडीच्या मुलांनी मुंबईकरांना पाण्यात बुडण्या पासून वाचविले

आहे कि नाही हा विरोधाभास                                  

स्पर्श


स्पर्श आईच्या  उबदार मायेचा

 स्पर्श  वडिलांच्या  आर्थिक  मदतीचा

स्पर्श भावाच्या  भाऊ बंदकीचा

स्पर्श बहिणीच्या   मायेचा

स्पर्श मुलाच्या   वंशाचा                                              

स्पर्श   मुलीच्या सासरचा

स्पर्श बायकोच्या  कुटुंबाचा

स्पर्श  प्रेयसीच्या मादाकाटेच

स्पर्श    वेशेच्या  बाजरीपणाचा 

 हे माहित असून सुद्धा  मानवाला प्रत्येक   स्पर्श   हवा हवा स  वाटणारा