Sunday, March 18, 2012

वेळ निभाऊन नेणे

असच एक जाम  सेशन  काही  निधी गोळा करण्यासाठी  अरेंज केल होता

हाय सोसायटी मध्ये अशीच काही  नाव ठेवावी लागतात  गरदी  वाढवायला


आम्ही  व्यवस्थापक असल्यामुळे सर्व  बाबींकडे  लक्ष द्यवे  लागत

एका मुलीने विचारले माझ्या  बरोबर नाचणार  का

संगीत फार अप्रतिम वाजंत होत आजूबाजूला  सुंदर मुली  आपल्या मित्राबरोबर नाचत होत्या

 प्रसंग  रोमान्तिक होता मी हो महान   साहजिकच होत

मी आणि ती नाच गाण्याचा सुंदर अनुभव घेथ होतो

थोड्यावेळाने  मध्यंतर झाला

अजूनही मला तो झाला  कि असवस्त वाहयला होते


सर्वजण   काहीतरी खात होते मी मात्र पायीशा अभावी काहीच करत  नवतो


मन खात होत वाटत होत काहीतरी घेतले पाहिजे विचार करीत देवावर भारास्वा ठेवीत थंड पये मिळण्याचा


रांगेत उभा राहिलो


 किशात पायी असे  नवते वाटले काहीतरी अघटीत घडेल तशेच घडले


 वाटण्यासाठी जिवलग मित्र देवासारखा दोन बाटल्या घेऊन उभा होता






















No comments:

Post a Comment