Wednesday, December 13, 2017

झेप 

तारुण्याच्या दगडावर उभा राहून  घेतलेली झेप शिक्षणाची  जगा वेगळी  ती झेप होती बदल बदल घडवून आणण्याची ती झेप होती स्वच्छ भारत 
बघण्याची स्वतंत्रविरांनी देश स्वातंत्र्यासाठी घेतलेली जीवन आहुती होती ती झेप गांधींच्या हिंसेत होती भाभा नारळीकर अब्दुल कलाम ह्या शास्त्रज्ञाच्या विध्येची झेप होती 
झेप बाबासाहेब  आंबेडकरांच्या घटनेत होती ती झेप  वाचपेईंच्या वक्तृत्वात होती तीच झेप शाहिरांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या आरोळीत होती 
आजवर असे झेप  घेणारे कमी होत आहेत ते सध्या मगन आहेत
गरुडाने मारलेली भक्षासाठी झेप नव्हती ती
 निर्भयावर बलात्कार करण्याऱ्या नराधमा नि तिच्यावर मारलेली ती झेप नव्हती
 चर्च वर हल्ला करणाऱ्या धर्म वेड्यांची 
शिक्षणाचे भगवीकरण करणारी 
झेप स्वातंत्र्यावर बंदी घालणारी झेप अशा प्रकारच्या झेपा आपण थांबवल्या पाहिजेत 
अरे तरुण बांधावा थोपव हि झेप  थोपव हि झेप 
\\













No comments:

Post a Comment