Thursday, December 14, 2017

samudra

समुद्र



मानवाने केली प्रगती मुंबई समुद्रावर बांधलेला पूल समुद्राच्या पाण्याला काँक्रेटच्या खांबाने बांधून त्या पाण्याला अडवून रहदारीस सुरु मन भरून येत त्या पुलावरून जाताना असे वाटते  कि कमल आहे माणसाच्या  बुद्धीची  मोठ्या दिमाखानविजय मिळावीत तेथून दिसणाऱ्या बदलत्या स्काय  लाईन कडे पहात मुंबई १० वर्षा पूर्वी  आणि मुंबई १० वर्ष नंतर ह्याचे वर्णनं  मनात सुचवीत पुढे जात होतो  पूल संपला आणि वरून थोडे पुढे गेलो      आणि काय समुद्राचे 
दुसरे रूप मी पहिले समुद्र  खळवलेला होता लाटा उग्र स्वरूप धारण करत 

किनाऱ्यावर आटपाट होत्या असे वाटत होते कि तो समुद्र मुंबईस गिळणार 
कि काय  प्रत्येक गोष्ट त्याच्या सहवासात घेण्यचा प्रयत्न करीत होता तोच 

समुद्र सुनामीच्या नावाने लाखो लोकांना आपल्यात घेतो  एखाद्याचे जीवन 
उद्धवस्त करून टाकतो अश्या अक्राळ विक्राळ रूप मी पहिले आणि 
नतमस्तक झालो आणि नारळी पौर्णिमेचा नारळ टाकून  म्हंटले माझे                                       
शतशः प्रणाम 


No comments:

Post a Comment