Saturday, March 17, 2012

असीमा-अन-विलास

मी माझा कविता ह्या पानांवर लिहितो. सर्वांना आवडले अशी अपेक्षा आहे

आधुनिक सावित्री 

सावित्रीच्या अनेक कथा पुराणात आहेत

सावित्रीने सत्यवानाला यमा  पासून वाचवले अशा  पुराण कथा आपण ऐकतो

अजूनही हिंदू स्त्रिया सत्यवान सावित्रीची कथा ऐकतात

आणि सौभाग्यासाठी पूजन करतात

आपण म्हणतो त्या भाकड कथा आहेतः परंतु मी मानत नाही

पती पत्नी मधील दृढ विश्वास आणि शून्यातून एकत्र येऊन

उभे केलेले विश्व ह्याचा प्रसाद कि काय

 मी आजारी असताना माझे  हृदय बंद पडले पण पत्नीच्या दृढ विश्वासाने हृदय सुरु झाले

आधुनिक विज्ञानाने  अशा  सोडूनही दृढ विस्वसाने हृदय परत सुरु झाले

आहे कि नाही चमत्कार आणि माझी पत्नी आधुनिक सावित्री








1 comment: