Friday, March 23, 2012

मृत्यू


शरीर संपले  म्हणजे मृत्यू असे नाही

मृत्यू गरिबाला लुबाडण्यात   आहे

मृत्यू आयी वडिलांना लाथाद्यात आहे

मृत्यू   बाई वरील बलात्कारात आहे

मृत्यू   बायाकॅवरील  जुलूमात आहे

मृत्यू आजू बाजूचा जुलूम सहन सहन करण्या आहे

मृत्यू काम चुकार बेशिस्त माणसात आहे

मृत्यू मंत्रीपदावरून लोकांना लुबद्यात आहे

मृत्यू बेयीमानी करत्यात आहे

मृत्यू विश्वासघात आहे

मृत्यू   स्वत:ला  फसवण्यात आहे

मृत्यू   मातृभूमीशी बेईमानी करण्यात आहे

मृत्यू प्रत्येक चुकीच्या कृतीत आहे



1 comment:

  1. Great thoughts if few of them followed life is enjoyable no need to die.

    ReplyDelete