Friday, June 8, 2018

माणूसकी

माझ्या बायकोची मेत्रीण ती माझी सुद्धा 
नाव तिचे समीक्षा 
राहते  मलबारहील वर पैशाने लठ्ठ स्वतःच्या  शरीराप्रमाणे 
स्वभाव स्वछंदी  पण माणुसकी १०० टक्के 
आली वेळ काढून भेटावयास  मला 
पार्किन्सन हा भयानक रोगा मुले अडगळीत पडलेल्या  माला  
वारे माणुसकी 

No comments:

Post a Comment