Thursday, February 24, 2022

अशाडी एका दशी

 नेमेचि येते अशाडी एका दशी विठ्बाच्य्या नावाने दुप्पट खाशी 

सकाळी मंत्र्यांना दर्शन नंतर  अधिकारी लोकाना दर्शन मग विस्वस्थाना दर्शन   शेवटी सामान्य माणसाला  दर्शन  

नेमेचि येते अशाडी  विठ्बाच्य्या नावाने दुप्पट खाशी

लुभावणारी मूर्ती मोठी आकर्षक सर्वाना दर्शन नंतर आनंद देणारी हजारो लाखो लोकांना खेचणारी वारी च्या रूपांनी

नेमेचि येते अशाडी  विठ्बाच्य्या नावाने दुप्पट खाशी

अवघे पंढरपुर  लोकांनी भरून गेलेले 

श्रीमंत  गरीब तासान तास दर्शनासाठी उभे असतात 

हिंदु,मुस्लिम,इसाई,पारसी एकाच रांगेत उभे असतात दर्शना साठी आहे की नाही पांडूरंगात ताकत  आज बलाढ्य अमेरिका ला सुद्धा जमत नाही ते पांडूरंगाने करून दाखवल 

म्हणून आपण सारे गरजू या '' तोहा विठ्ठल बरवा तोह माधव बरवा ''

No comments:

Post a Comment