माणूसकी
माझ्या बायकोची मेत्रीण ती माझी सुद्धा
नाव तिचे समीक्षा
राहते मलबारहील वर पैशाने लठ्ठ स्वतःच्या शरीराप्रमाणे
स्वभाव स्वछंदी पण माणुसकी १०० टक्के
आली वेळ काढून भेटावयास मला
पार्किन्सन हा भयानक रोगा मुले अडगळीत पडलेल्या माला
वारे माणुसकी