नेमेचि येते अशाडी एका दशी विठ्बाच्य्या नावाने दुप्पट खाशी
सकाळी मंत्र्यांना दर्शन नंतर अधिकारी लोकाना दर्शन मग विस्वस्थाना दर्शन शेवटी सामान्य माणसाला दर्शन
नेमेचि येते अशाडी विठ्बाच्य्या नावाने दुप्पट खाशी
लुभावणारी मूर्ती मोठी आकर्षक सर्वाना दर्शन नंतर आनंद देणारी हजारो लाखो लोकांना खेचणारी वारी च्या रूपांनी
नेमेचि येते अशाडी विठ्बाच्य्या नावाने दुप्पट खाशी
अवघे पंढरपुर लोकांनी भरून गेलेले
श्रीमंत गरीब तासान तास दर्शनासाठी उभे असतात
हिंदु,मुस्लिम,इसाई,पारसी एकाच रांगेत उभे असतात दर्शना साठी आहे की नाही पांडूरंगात ताकत आज बलाढ्य अमेरिका ला सुद्धा जमत नाही ते पांडूरंगाने करून दाखवल
म्हणून आपण सारे गरजू या '' तोहा विठ्ठल बरवा तोह माधव बरवा ''