Sunday, May 22, 2022
Thursday, February 24, 2022
संवाद
संवाद
सिमेंट रस्ता डांबरी रस्त्याला बघून म्हणतो
मी किती भक्कम तो तर फुसका
जरा पावूस पडला कि वाहून जातोस
तुझ्यावरील खड्डे पाहून लोक देतात तुला शिव्या
तरी तू निर्लज्ज तसाच उभा राहतोस काही न करता
माझ्या कडे बघ भक्कम ,पावसाळ्यात सुद्धा
लोक मला पसंत करतात माझी स्व्तुती करतात
पण सर्व ऐकल्यावर काळा रस्ता पांढऱ्या रस्त्याला म्हणतो
हे जरी खर असल तरी अधिकारी वर्ग मलाच पसंत करतात
आज जगात काळेच रस्ते बांधले जातात
कारण माझी रस्ता बनवण्य्ची पध्द्त फार सोपी
आणि माझी घडण्याची किंमत तुच्या पेक्षा दस पटीने स्वस्त
भारतासारखा गरीब देशाला मीच परवडतो
काळा रस्ता पांढऱ्या रस्त्याला मोठ्या दिमाखाने म्हणत होता

अशाडी एका दशी
नेमेचि येते अशाडी एका दशी विठ्बाच्य्या नावाने दुप्पट खाशी
सकाळी मंत्र्यांना दर्शन नंतर अधिकारी लोकाना दर्शन मग विस्वस्थाना दर्शन शेवटी सामान्य माणसाला दर्शन
नेमेचि येते अशाडी विठ्बाच्य्या नावाने दुप्पट खाशी
लुभावणारी मूर्ती मोठी आकर्षक सर्वाना दर्शन नंतर आनंद देणारी हजारो लाखो लोकांना खेचणारी वारी च्या रूपांनी
नेमेचि येते अशाडी विठ्बाच्य्या नावाने दुप्पट खाशी
अवघे पंढरपुर लोकांनी भरून गेलेले
श्रीमंत गरीब तासान तास दर्शनासाठी उभे असतात
हिंदु,मुस्लिम,इसाई,पारसी एकाच रांगेत उभे असतात दर्शना साठी आहे की नाही पांडूरंगात ताकत आज बलाढ्य अमेरिका ला सुद्धा जमत नाही ते पांडूरंगाने करून दाखवल
म्हणून आपण सारे गरजू या '' तोहा विठ्ठल बरवा तोह माधव बरवा ''
Friday, June 8, 2018
Thursday, December 14, 2017
samudra
समुद्र
मानवाने केली प्रगती मुंबई समुद्रावर बांधलेला पूल समुद्राच्या पाण्याला काँक्रेटच्या खांबाने बांधून त्या पाण्याला अडवून रहदारीस सुरु मन भरून येत त्या पुलावरून जाताना असे वाटते कि कमल आहे माणसाच्या बुद्धीची मोठ्या दिमाखानविजय मिळावीत तेथून दिसणाऱ्या बदलत्या स्काय लाईन कडे पहात मुंबई १० वर्षा पूर्वी आणि मुंबई १० वर्ष नंतर ह्याचे वर्णनं मनात सुचवीत पुढे जात होतो पूल संपला आणि वरून थोडे पुढे गेलो आणि काय समुद्राचे
दुसरे रूप मी पहिले समुद्र खळवलेला होता लाटा उग्र स्वरूप धारण करत
किनाऱ्यावर आटपाट होत्या असे वाटत होते कि तो समुद्र मुंबईस गिळणार
कि काय प्रत्येक गोष्ट त्याच्या सहवासात घेण्यचा प्रयत्न करीत होता तोच
समुद्र सुनामीच्या नावाने लाखो लोकांना आपल्यात घेतो एखाद्याचे जीवन
उद्धवस्त करून टाकतो अश्या अक्राळ विक्राळ रूप मी पहिले आणि
नतमस्तक झालो आणि नारळी पौर्णिमेचा नारळ टाकून म्हंटले माझे
शतशः प्रणाम
Wednesday, December 13, 2017
झेप
तारुण्याच्या दगडावर उभा राहून घेतलेली झेप शिक्षणाची जगा वेगळी ती झेप होती बदल बदल घडवून आणण्याची ती झेप होती स्वच्छ भारत
बघण्याची स्वतंत्रविरांनी देश स्वातंत्र्यासाठी घेतलेली जीवन आहुती होती ती झेप गांधींच्या हिंसेत होती भाभा नारळीकर अब्दुल कलाम ह्या शास्त्रज्ञाच्या विध्येची झेप होती
निर्भयावर बलात्कार करण्याऱ्या नराधमा नि तिच्यावर मारलेली ती झेप नव्हती
बघण्याची स्वतंत्रविरांनी देश स्वातंत्र्यासाठी घेतलेली जीवन आहुती होती ती झेप गांधींच्या हिंसेत होती भाभा नारळीकर अब्दुल कलाम ह्या शास्त्रज्ञाच्या विध्येची झेप होती
झेप बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत होती ती झेप वाचपेईंच्या वक्तृत्वात होती तीच झेप शाहिरांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या आरोळीत होती
आजवर असे झेप घेणारे कमी होत आहेत ते सध्या मगन आहेत
गरुडाने मारलेली भक्षासाठी झेप नव्हती तीआजवर असे झेप घेणारे कमी होत आहेत ते सध्या मगन आहेत
निर्भयावर बलात्कार करण्याऱ्या नराधमा नि तिच्यावर मारलेली ती झेप नव्हती
चर्च वर हल्ला करणाऱ्या धर्म वेड्यांची
शिक्षणाचे भगवीकरण करणारी
झेप स्वातंत्र्यावर बंदी घालणारी झेप अशा प्रकारच्या झेपा आपण थांबवल्या पाहिजेत
शिक्षणाचे भगवीकरण करणारी
झेप स्वातंत्र्यावर बंदी घालणारी झेप अशा प्रकारच्या झेपा आपण थांबवल्या पाहिजेत
अरे तरुण बांधावा थोपव हि झेप थोपव हि झेप
\\Wednesday, August 2, 2017
आषाडी एकादशी
नेमेची येते आषाडी
विठोबाच्या नावाने दुप्पट खाशी
सकाळी मंत्र्यांना दर्शन मग अधिकाऱ्याला आणि विश्वस्थांना शेवटी सामान्य माणसाला दर्शन
नेमेची येते आषाडी विठोबाच्या नावाने दुप्पट खाशी
मूर्ती मोठी आकर्षक लुभावणारी सर्वांना दर्शना बरोबर आनंद देणारी
आणि म्हणून हजारो लोकांना दरवर्षी पंढरपुरा खेचणारी वारीच्या रूपाने
गावाचे पंढरपूर लोकांनी भरून गेलेले
गरीब श्रीमंता बरोबर दर्शनास उभा असतो
हिंदू मुसलमान ,ख्रिष्ट पारशी एकाच रांगेत दर्शनास उभे असतात
चोर गुंड सज्जना बरोबर उभे असतात
आहेकी नाही पांडुरंगात ताकत कि आज बलाढ्य सुद्धा जमत नाही
म्हणून आपण गाऊया सारे
तोह विठ्ठल बरवा तोह माधव बरवा
Saturday, July 22, 2017
POTHOLE FREE ROADS
मुबई ⧪ मुबई ⧭
पॉटहोल Everywhere
मुंबईच्या रस्त्यांवर पॉटहोल्स Everywhere पॉटहोल्स Pothole
मुंबईच्या मालिषकाने खड्डे केले मोठे आणि अचानक मीडियावाले झाले
जागे
क्षणभरात पसरले मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे जगभर🔺
पॉटहोल Everywhere
मालिषकाने खोला BMC का पोल
मुंबई
छोडो मालिषकाको छोडो BMC को
चला TMC
TMC ने अभियान चलाया Dr.Deshmukh के साथ बनाये
UTWT के पॉटहोल फ्री रस्ते
TMC ने बनाये पॉटहोल फ्री रस्ते
चला मुंबईकर TMC कडे
पॉटहोल फ्री रस्ते बघायला
मलिष्काला दाखवा पॉटहोल फ्री रस्ते

Tuesday, July 4, 2017
मी कोण
मी कोण
मी म्हणजे योग
मी म्हणजे मंगल यान
मी म्हणजे अमेरीकेच्या प्रेसिडेंट बाराक ओबामांचा मित्र
मी म्हणजे नोटा बंदी (Demonatization)
मी म्हणजे वस्तू आणि सेवा कर (GST)
मी भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी
मी म्हणजे मनकी - बात
मी म्हणजे योग
मी म्हणजे मंगल यान
मी म्हणजे अमेरीकेच्या प्रेसिडेंट बाराक ओबामांचा मित्र
मी म्हणजे नोटा बंदी (Demonatization)
मी म्हणजे वस्तू आणि सेवा कर (GST)
मी भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी
Sunday, September 29, 2013
नाती
नाती म्हंटली कि आपल्या समोर येतात ती आई वडिलांचे नाते नवरा बायकोचे नाते आई मुलाचे व मुलीचे नाते
ह्याच्या पलीकडे जाऊन नाती मला आठवतात आम्ही नवराबायको सुशिक्षित त्यामुळे दोघेही नौकरी करीत
घरी कामा साठी आम्हाला लहान मुलगी हवी होती एके दिवशी छोटी संगीता आमच्याकडे चालत आली आणि म्हणाली मी करिते काम तुमच्या कडे आम्ही जरा घाबरतच तिला घरी ठेऊन घेतले ती कशी असेल ह्या विचाराने आह्मी घाबरत होतो पण तिचे आणि माझ्या बायकोचे नात्याला काय नाव द्यायचे हेच मला सुचत नाही ते आई वडील मुलगा मुलगी नवरा बायको ह्यांच्या नात्या पेक्षा वेगळेच
माझा मुलगा घरातील पैसे काही कारण साठी न विचारता घेऊन जाईल पण ह्या मुलीला लोभ नाही ती घरात एकटी असते घरात हझारोनी पडलेल्या नोटांचा तिला शोक असेल पण लोभ नाही तिचे हे वागणे मला थक्क
करून सोडत ती एकदा आजारी पडली तिचे अंग तापाने थरथरत होते माझी पत्नी ओफ्फिचे मधून घरी आली ती ने तिच्या अंगाला हात लावला आणि ताबडतोब हॉस्पिटल ला हलविले आणि सेरेब्रल नेउमोनिअ पासून वाचविले
आमच्या सुख तुखात तिचा फार मोठा वाट आहे माझ्या मुलीचा माझ्यावर नाही अवध तिच्यावर विश्वास आहे .
सांगा पाहू ह्या नात्याला काय म्हणून साम्भोधीत करू
Tuesday, May 22, 2012
वर्षा गीत
स्वप्न उराशी बाळगून आला
सर्वाना उष्णतेचा सुटकारा घेऊन आला
लहान मुलांना पाण्यात खेळण्याचा आनंद घेऊन आला
तरुण तरुणींना चिंब भिजण्याचा आनंद घेऊन आला
नव वधूला सन सुधीत नटण्याचा आनंद घेऊन आला
शालेय मुलांना नवीन वर्ग विषयाचा आनंद घेऊन आला
तरुणाल नवीन स्वप्ना बाळगण्यासाठी घेऊन आला
आला पाऊस आला ढगाच्या गडगडत आला
गडगडत उर्जा घेऊन आला
उर्जेतून शेतकरी सरसावले सेती लावायला
तरुण सरसावले शारीर सव्स्ठव जपण्याला
नव वधू सरसावल्या नताण्याला
आला आला पूस काळे ढग घेऊन आला
धरणे भरली वाहायला लागली मानवाच्या जीवात जीव आला
देव देवी सरसावले मानावा सुख देण्याला
आला पाऊस आला ढगाच्या गडगडत आला
Saturday, April 7, 2012
मैत्रिणी
चार मैत्रिणी आशिमा ,समीक्षा. ममता आणि कल्पना
चारहि ओळखल्या जाणार MASK नावाने
आशिमा बंगाली ,समीक्षा आणि ममता गुजराथी तर कल्पना मराठी
वेगळ्या जातीच्या असल्या तरी त्यांची जात मैत्रीची
आज पन्नास वर्ष झाली त्यांच्या मैत्रीला
पण त्यात तसुचा पण फरक आला नाही
आज ही त्या एक मेकीना भेटतात
त्याच्या सुखदुखात लग्न सराम्भात, एक मेकीना मदत करतात
सर्वात आश्चर्य म्हणझे त्यांचे नवरे सुद्धा त्याच्या समारंभात शामिल होतात
आजच्या चढा ओढीचा जगात जिथे जो तो जमेल
त्या पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पेक्षा वर चढ कसे होता येईल
ह्या प्रयत्नात असताना त्या एक मेकींना कशा धरून असतात
मी जेव्या ह्या प्रश्नांचे उत्तर शोधतो , तेव्हा मी विचार मग्न होतो
मला उत्तर सापडत नाही , कदचीत सापडणार नाही
मी त्यांना विचारले असता , त्या म्हणतात आमचा एक मेकी वरील विश्वास
तुम्हाला काय वाटते उत्तर जरूर कळवा

झोपडी
झोपडी मानवाच्या प्रगतीचे मूल्यमापन
झोपडी आणि प्रगतीचे समीकरण विषमतेचे
झोपड्या जास्त तेवढा देश गरीब
पण तीच झोपडी मानवाचे जीवन सुद्धा घडविते
स्लम दोग मिलिओअनर सिनेमाने मिल्लिअन डोलोर कमाविले
त्याच झोपडीने निर्मात्याला सर्वात श्रेष्ट ऑस्कर पदावर बसवले
त्याच झोपडीने रिता पिंतोला नटीला एका रात्रीत प्रसिद्धीत पोहचविले
त्याच झोपडीने देश द्रोही सुद्धा पाळले
मुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी झोपडीनेच पोसले
त्याच झोपडीच्या मुलांनी मुंबईकरांना पाण्यात बुडण्या पासून वाचविले
आहे कि नाही हा विरोधाभास

स्पर्श
स्पर्श आईच्या उबदार मायेचा
स्पर्श वडिलांच्या आर्थिक मदतीचा
स्पर्श भावाच्या भाऊ बंदकीचा
स्पर्श बहिणीच्या मायेचा
स्पर्श मुलाच्या वंशाचा
स्पर्श मुलीच्या सासरचा
स्पर्श बायकोच्या कुटुंबाचा
स्पर्श प्रेयसीच्या मादाकाटेच
स्पर्श वेशेच्या बाजरीपणाचा
हे माहित असून सुद्धा मानवाला प्रत्येक स्पर्श हवा हवा स वाटणारा
स्पर्श आईच्या उबदार मायेचास्पर्श वडिलांच्या आर्थिक मदतीचा
स्पर्श भावाच्या भाऊ बंदकीचा
स्पर्श बहिणीच्या मायेचा
स्पर्श मुलाच्या वंशाचा
स्पर्श मुलीच्या सासरचा
स्पर्श बायकोच्या कुटुंबाचा
स्पर्श प्रेयसीच्या मादाकाटेच
स्पर्श वेशेच्या बाजरीपणाचा
हे माहित असून सुद्धा मानवाला प्रत्येक स्पर्श हवा हवा स वाटणारा
Friday, April 6, 2012
एक भाऊ त्याच्या सहा बहिणी; आहेत एका पेक्षा एक
तीन मोठ्या, तर तीन लहान
अशा पुष्पा हेमा यांची मायेची सावली
संध्या विद्या अन नीला यांची मैत्री लाभली
भावावर प्रेम प्रत्येकीचे सारखेच
हेमा जीवाने घास भरवी
पुष्पाच्या सौंदर्य पेक्षा उंच तिची थोरवी
नाव तिचे पुष्पा पण खरी ती लक्ष्मि
ती प्रकट झाली ND च्या रूपाने
अशाचं घावन खायून पुसायचे ताट
नटणार्या संध्याची काही औरच बात !
विद्याच्या श्रध्येने संस्कार जपले घराण्याचे
नीलाच्या जिद्दीने जमले तिला महापौर होणे ठाण्याचे
भावाला शिकवण्यात बहिणींचा मोठा सहभाग
स्वता मौज न करता भावाला शिकवण्यात सगळ्यांनी लावले हाथ
भावाला उच्च शिक्षणासाठी केली मदत
त्याला Ph. D पद्वी मिळावी म्हणून सगळ्याच अग्रेसर
एवढे करून भावाकडून काही अपेक्षा नाही
प्रत्येकीची लग्न झाली
थोरात देसाई शिरोडकर,चौधरी क्षीरसागर आणि इंदुलकर यांच्याशी नाती जुळली
देशमुखांच्या फुलपाकळ्या
आपापल्या संसारात रमल्या.
मुले झाली, कुणी इंजिनीयर तर कुणी डॉक्टर
शिक्षण जणू पाणी भरतय पण;
खासियत त्या बहिणींची, त्यांना गर्व नाही
सासर सांभाळले पण माहेरच्या भावाला विसरल्या नाही
अशीच काही वर्ष लोटली, अचानकपणे भाऊ पडला आजारी
झाले त्याचे हृदय बंद ,करत होता तो मृतुयुशी द्वंद
सर्व बहिणींनी एकत्र येऊन देवाला साकडे घातले
जप केले, तप केले - होम हवन करविले
भावाला वाचविले आणि दिले वाहिनीस सौभाग्य.
अशा माझ्या बहिणी जन्मो जन्मी लाभो हि देवासमोर मागणी
Monday, March 26, 2012
माझा मित्र उदय
माझा मित्र त्याचे नाव उदय
तो फार हुशार होता पदवीधर झाला
सुरु केला वडिलोपार्जित धंदा एल्क्ट्रोनिक्चा
तो होताआमचा मित्र
मैत्री कशी असावी ह्याची जाणीव होती त्याला
जरी तो आमच्यात जास्त मिसळत नसे तरी त्याला आमची माहिती असे
नकळत तो मदत करीत असे
विनोद हा त्याचा विषय
आमच्या बरोबर असला कि त्याला विनोद सुचत असत
वातावरण संपूर्णपणे आनंदी होत
आम्ही त्याची वाट पाहत असू
तो येत असे आणि आह्मी आनंदी होत असू
अशीच एकदा वाट पाहता तो आला नाही
समजले तो आम्हाला सोडून गेला
पण सगळ्यांना आनंदी आठवणी सोडून गेला
असा होता माझा मित्र उदय
M OTHER DAUGHTER RELATIONSHIP
In my house there is unique relation exists
That of mother and daughter
Mother is ninety years old
And daughter is fifty six years old
one fine day the mother fainted and became unconscious
Because of old age we were worried
my wife the daughter of the old lady called loudly maa
she has not responded .
The daughter called maa maa three four times
as if she herd her inner voice old lady open the eyes
This happens again and again in my house.
what a relation between mother and daughter

रस्ता
UTWT दोन हजार सात साली नाव सुधा माहित नवते ठाण्यात
मी त्या वेळेला केली पहिली सुरवात
बराच त्रास सोसला अधिकारी आणि राजकीय नेत्याचा
एक होता दूरदृष्ट नेता त्या वेळचा त्याला उमगले महत्व त्या रस्त्याचे
त्यांनी हट्ट धरला त्या रसत्याच्या
सुरवात झाली त्याच्या वार्डात
बघुनी त्याचा थाट
झाली बोंबाबोंब UTWT रस्त्याची ठाण्यात

Friday, March 23, 2012
मृत्यू
शरीर संपले म्हणजे मृत्यू असे नाही
मृत्यू गरिबाला लुबाडण्यात आहे
मृत्यू आयी वडिलांना लाथाद्यात आहे
मृत्यू बाई वरील बलात्कारात आहे
मृत्यू बायाकॅवरील जुलूमात आहे
मृत्यू आजू बाजूचा जुलूम सहन सहन करण्या आहे
मृत्यू काम चुकार बेशिस्त माणसात आहे
मृत्यू मंत्रीपदावरून लोकांना लुबद्यात आहे
मृत्यू बेयीमानी करत्यात आहे
मृत्यू विश्वासघात आहे
मृत्यू स्वत:ला फसवण्यात आहे
मृत्यू मातृभूमीशी बेईमानी करण्यात आहे
मृत्यू प्रत्येक चुकीच्या कृतीत आहे

Subscribe to:
Posts (Atom)